देऊळगाव राजा दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी 350 वर्षाची परंपरा असलेल्या श्री बालाजी धर्मशाळेतील सावजी गणेश मंडळ यांच्या मयुरेश्वर गणपतीचे विसर्जन करण्यात आले .दिनांक 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली श्री गणेश भक्तांनीघरासमोर पूजन करून दर्शनाचा लाभ घेतला