Download Now Banner

This browser does not support the video element.

तलासरी: पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातील उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Talasari, Palghar | Dec 16, 2024
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातील उधवा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्या रुग्णवाहिकेचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेच स्वागत केलं
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us