जळगाव शहरातील मेहरून तलाव येथील गणेश घाटावर घरगुती गणरायांना यावेळी भक्तांच्या ते निरोप देण्यात आला असून आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता यावेळी गणेश भक्ता तर्फे निरोप देण्यात आला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा जय घोष करत यावेळी लाडक्या बाप्पाला गणेश भक्तांनी निरोप दिला आहे.