भंडारा तालुक्यातील अर्जुनी पुनर्वसन गिरोला येथील पोलीस पाटील विजय राघोर्ते वय 57 वर्षे यांना दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता दरम्यान जुनी अर्जुनी येथील लोकांकडून माहिती मिळाली की, मृतदेह वैनगंगा नदीपात्रात पाण्यात तरंगत आहे. या माहितीवरून पोलीस पाटील राघोर्ते व पोलीस हवालदार साठवणे पोलीस स्टेशन कारधा यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता एका अनोळखी व्यक्तीचे मृतदेह वय अंदाजे 50 ते 55 वयोगटातील आढळून आले. याप्रकरणी फिर्यादी विजय राघोर्ते यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन..