अकोला येथे भोई समाजाच्या गरीब कुटुंबातील तेरा वर्षाच्या बालिकेवर झालेल्या अत्याचारातील आरोपीला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन भोई समाज युवा मंचच्या वतीने आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी पांढरकवडा ठाणेदार तसेच तहसीलदार पांढरकवडा यांना देण्यात आले आहे.