शासनाच्या "महसूल पंधरवाडा" अंतर्गत दि. १ ऑगस्ट पासून दि.१५ ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रम राबविले जातं असून शासनाच्या विविध योजनांची सर्वांना माहिती व्हावी त्याचं प्रमाणे योजने निहाय लाभार्थ्यांना लाभ मिळावा या उद्देशाने शासनाने दिलेल्या निर्देशानुसार बाळापूर महसूल विभागा मार्फत तहसीलदार वैभव फरतारे यांच्या मार्गदर्शनाखाली "महसूल पंधरवाडा" अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातं आहेत. दि.३ ऑगस्ट रोजी मांडवा शिवारासह तालुक्यातील सातही मंडळात प्रत्येकी ५० अशा प्रकारे ३५० वृक्षांची लागवड करण्यात आली