Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरोळ: जयसिंगपूरमध्ये मोबाईल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश, दोन आरोपी अटकेत, 2 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Shirol, Kolhapur | Sep 10, 2025
जयसिंगपूर शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत जयसिंगपूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून,त्यांच्या ताब्यातून एकूण 11 मोबाईलसह दुचाकी वाहन असा एकूण 2 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता,अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके व गुन्हे शोधपथकाच्या पथकाने आज बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजता केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us