हेलस येथे सकल मराठा समाजाची बैठक संपन्न मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावा यासाठी मराठा समन्वयक मनोज सारंगी पाटील यांच्या नेतृत्वात 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे आयोजित मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मंठा तालुक्यातील प्रत्येक गावी सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे याचाच भाग म्हणून 25 ऑगस्ट सायंकाळी आठ वाजता येण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मराठा समन्वयक दत्ता घरे यांनी मुंबई येथे होणाऱ्या आरक्षणासंदर्भात म