साताऱ्यातील सदर बाजार मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात विद्यार्थ्यांना सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे संगणक कक्षामध्ये संगणक उपलब्ध नसून वस्तू भांडार आहे शाळेत उपकरणाची नाही मुलांच्या राहत्या रूममध्ये खिडक्या नाहीत पिण्याचे पाणी पिण्यायोग्य नाही परिसरात विजेचे खांब धोकादायक खेळत आहे या संदर्भात शासनाने तात्काळ उपाययोजना कराव्या या मागणीसाठी बहुजन युथ पॅंथर तर्फे आज सोमवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून धरणे आंदोलन करण्यात आले.