Download Now Banner

This browser does not support the video element.

देऊळगाव राजा: दीनदयाल विद्यालय येथे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे वीस देखावे सादर करत गणरायांना दिला निरोप

Deolgaon Raja, Buldhana | Sep 6, 2025
देऊळगाव राजा दिनांक ६ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शहरातील दीनदयाल विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी विविध विषयावर वीस देखावे सादर केले शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढली व गणरायाला निरोप दिला उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नंदाताई कायंदे श्री गणेश उत्सव प्रोस्थान समिती यांनीमिरवणुकीला भगवा ध्वज दाखवत प्रारंभ केले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us