Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: जिल्ह्यात 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान गोवर-रुबेला विशेष लसीकरण मोहीम- जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील

Buldana, Buldhana | Sep 3, 2025
आरोग्य विभागामार्फत राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये गोवर व रुबेला प्रतिबंधात्मक विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने 15 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील पात्र विद्यार्थ्यांना गोवर व रुबेला लस दिली जाणार आहे. यासाठी आरोग्य अधिकारी व प्रशासनाची पूर्ण तयार झाली असून लसीकरणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी दिले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us