शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी काल जव्हार तालुक्यात शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता त्यानंतर प्रशासन कडाडीन जागा झाला असून त्यांनी याबाबत त्वरित कार्यवाही केली आहे प्रांताधिकारी करिष्मा नायर यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा पाठपुरवठा शासनाकडे पाठवला जाईल असं करिष्मा नायर यांनी सांगितला आहे