पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, भारत सरकार व केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्ड अंतर्गत राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम (National Clean Air Programme) विभागा मार्फेत लातूर शहर महानगरपालिकेमार्फत शहरातील वायु, धुळ प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.