चोपडा शहरात पोलीस पार्क आहे. या परिस पार्क मध्ये घराच्या बाहेर प्रणव गजानन फिरके यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एम. एच.१९ ए.एच.७८९२ ही लावली होती तेव्हा घराबाहेर लावलेली त्यांची ही मोटर सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली. तेव्हा या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.