हिंगोली जिल्हा परिषद ग्राउंड येथे कुलस्वामिनी नवदुर्ग महोत्सवानिमित्त दिनांक 26 सप्टेंबर वार शुक्रवार रोजी सायंकाळी सात वाजता अभिनेत्री विदिशा म्हसकर यांचे आगमन होणार आहे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान अभिनेत्री विदिशा म्हसकर यांनी आज दिनांक 11सप्टेंबर वार गुरुवारी रोजी सकाळी 11 वाजता केले आहे