धुळे शहरातील जेल रोड येथे समस्त लोडगाडी व्यवसायिकांनी 13 सप्टेंबर शनिवारी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान तिसऱ्या दिवशी उपोषण आंदोलन सुरू असून जुना आग्रा रोड येथे व्यवसायासाठी जागा मिळावी मागणी करत कुटुंबासह उपोषण करण्यात येत आहे अशी माहिती व्यवसायिक सागर निकम यांनी दिली आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी लोड गाडी धारकांनी महानगरपालिकेने महासभेत 2018 साली मंजुर केलेला ठराव लोड गाडी व्यवसाय धारकांना मान्य नाही घोषणा देत त्या ठरावाची व्यवसायिकांनी होळी करून महापालिकेचा निषेध केला आ