वाघोली येथील रायसोनी कॉलेज जवळ शिवतेज पार्क या ठिकाणी सदर चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने भर दिवसा एका घराच्या पार्किंग मध्ये सुरू ही दुचाकी चोरून नेली आहे. हे व्हिडिओ मधून स्पष्ट दिसत आहे. अगदी बिनधास्तपणे एका घराच्या पार्किंगमध्ये हात चोरटा शिरतो व दुचाकी चोरून येताना दिसून येतो हे व्हिडिओ मधून समोर आले आहे.