बूधवार दि.२७ आॅगस्ट रोजी रात्री सिद्धेश्वर एक्सप्रेसने संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वखाली मराठा आरक्षण साठी मुंबईला सोलापूरातुन सकल मराठा समाज समनव्यक माऊली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद भोसले,गणेश डोंगरे,विलास लोकरे यांच्यासह मराठा आरक्षण आंदोलनासाठी शेकडो मावळे सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबईला रवाना यावेळी रेल्वे स्टेशनवर तुफान घोषणाबाजी झाली