Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथील 29 वर्षे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदरील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली आहे. या घटनेची वडोद बाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.