धर्माबाद: पांगरी शिवारात ट्रॅक्टरखाली आल्याने 25 वर्षीय युवकाचा मृत्यु, धर्माबाद पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद