जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समिती कडून निधी वितरणात खासदारांना निधी न दिल्याने खासदार अमर काळे यांनी हिंगणघाट येथील एका कार्यक्रमाच्या भाषणात तीव्र नाराजी व्यक्त केली होती,दिपीडिसी मध्ये पालकमंत्र्यांनी दुजाभाव करत एकही रुपयांचा निधी दिला नसल्याचे खासदार अमर काळे यांनी बोलून दाखवले होते,तर आता दिपीडिसी निधी वाटपाला स्थगिती देवून निधीवाटपात लोकप्रतिनिधींचा सन्मान राखावा अशी मागणी खासदार अमर काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केले असल्याची माहिती दिना