अकोला महानगरपालिका आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा - 2025’ पंधरवाडा राबवला जात आहे. त्यानुसार, आज दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी मनपा दक्षिण झोन अंतर्गत आदर्श कॉलोनी येथील मनपा शाळा क्रं. 16 समोरील खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम दक्षिण झोनचे सहा.आयुक्त देविदास निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. उपक्रमात वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक सुनिल खेते, स्वच्छता निरीक्षक रूपेश मिश्रा, वीरेंद्र बेंडवाल व परिसरातील