आज दिनांक 7 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमं मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील गोसला येथे रानडुकराने शेती शेती पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असल्याने घुसला येतील गट क्रमांक 171 मधील पाटील यांची शेती आहे सदरील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर लोकसंद झाल्याने शेतकरी आर्थिक संकट सापडल्या असून वनविभागाने पंचनामा करून सदरील नुकसान ची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे