धुळे शहरातील साक्री रोड मोती नाला रस्त्यावर कारने पादचाऱ्याला दिलेल्या धडकेत तरुण जखमी झाला आहे राकेश विजय बाविस्कर वय 38 जखमी झाला आहे.अशी माहिती 26 ऑगस्ट मंगळवारी दुपारी चार वाजून 56 मिनिटांच्या दरम्यान शहर पोलीसांनी दिली आहे. साक्री रोड मोती नाला रस्त्यावर 20 ऑगस्ट रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान राकेश बाविस्कर सटाण्यावरून धुळ्यात येऊन बस स्थानकातून रसाने घरी जात असताना याच दरम्यान कार क्रं एम एच 05 एजी 1527 वरील चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत रॉंग साईड ने घेऊन धडक दिली. या घ