वाशी तालुक्यातील तेरखेडा परीसरात दिवसा ढवळ्या हायवेवर चोरीचा थरार पाहायला मिळाला असु ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.धावत्या ट्रकवर चढून ट्रकमधील सामान लुटण्यात आले असुन धुळे सोलापूर महामार्गावर तेरखेडा जवळ ही घटना दि.8 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान घडली आहे.