एरंडोल: कासोदा रोडावर कबीर नगरात शिडीवर बसून सोलर च्या प्लेट धूत असताना पाय घसरून पडून तरुण ठार,एरंडोल पोलिसात नोंद