Download Now Banner

This browser does not support the video element.

कुरखेडा: देऊळगांव आरोग्य केंद्रातील कर्मचार्याचा रूग्नांशी असभ्य व्यवहार, रूग्णालयाला भेट देत कार्यवाहीची यूवती सेनेची मागणी

Kurkheda, Gadchiroli | Sep 8, 2025
तालूक्यातील देऊळगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी,परिचारीका तसेच शिपाई हे ग्रामीण भागातील रूग्नांशी असभ्य व अपमान जनक व्यवहार करतात या ग्रामस्थांचा तक्रारीवरून आज दि.८ आगस्ट सोमवार रोजी सकाळी ९ वाजता यूवती सेनेची माजी जिल्हा प्रमुख प्राचार्य उमा चंदेल यानी येथे भेट देत व्यवस्थेची पाहणी केली व मूजोर आरोग्य कर्मचार्यांचा कार्यप्रणालीची चौकशी करीत निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी उमा चंदेल यानी जिल्हा आरोग्य विभागाकडे केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us