Download Now Banner

This browser does not support the video element.

रिसोड: पैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ रिसोड करडा गोभणी मार्ग बंद रिसोड पोलिसांची माहिती

Risod, Washim | Sep 2, 2025
रिसोड तालुक्यातून वाहणारी पैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली असल्याने रिसोड करडा गोभणी हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे अशी माहिती रिसोड पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक 2 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता मिळाली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us