Download Now Banner

This browser does not support the video element.

मंठा: आमदार बबनराव लोणीकर २४ ऑगस्ट रविवार रोजी तालुका दौऱ्यावर

Mantha, Jalna | Aug 23, 2025
आमदार बबनराव लोणीकर यांचा मंठा तालुका दौरा २४ ऑगस्ट रविवार रोजी सकाळी १०:०० वाजता *श्रीभक्ती निवास यशवंत नगर जालना येथून मंठा कडे प्रयाण सकाळी ११:०० वाजता सरस्वती मंगल कार्यालय मंठा येथे आगमन व इस्कॉनच्या वतीने आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित भजन, किर्तन, प्रवचन व महाप्रसाद कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती दुपारी १२:३० वाजता संत श्री जनार्दन महाराज संस्थान नळडोह-पेवा येथे आगमन व श्रावण मास समाप्ती निमित्त कीर्तन सोहळा व महाप्रसाद कार्यक्रम प्रसंग उपस्थित दुपारी २:०० वाजता
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us