हिंगोली शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष दादा बांगर यांनी व्हिडिओ कॉल द्वारे अतिवृष्टीचे पाणी घरात घुसल्याचे पाहून जवळा पांचाळ येथील कुटुंबीयांना किराणा सह आर्थिक मदत केली आहे अशी माहिती आज दिनांक 29 ऑगस्ट वार शुक्रवारी रोजी एक वाजता प्राप्त झाली आहे