रिसोड तालुक्यातील मांगवाडी येथे दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता रिसोड शहरातील नगरपरिषद येथील कर्मचारी याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी 21 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजता दिली आहे