पंतप्रधान पिक विमा २०२४ अंतर्गत खरीप व रब्बी हंगामातील नुकसान भरपाई अद्याप न मिळालेल्या, कमी मिळालेल्या किंवा तक्रारी पोर्टलवर न दिसणाऱ्या शेतकऱ्यांनी तक्रार आयडी व विमा पावतीसह जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात हजर राहावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी केले. हे आंदोलन ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ होणार आहे. ही माहिती गवळी यांनी ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी १० वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वारे