चंद्रपूर पडोलीत एका मोकाट गायीने हल्ला चढवत एका साठ वर्षीय महिलेचा जीव घेतला तर अन्य दोन महिला गंभीर जखमी केल्या होत्या त्यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे पडोळे निवासी प्रकाश रेड्डी यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले दरम्यान या संदर्भात आज 25 ऑगस्ट रोज सोमवारला दुपारी एक वाजता भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे प्रदेश पदाधिकारी रवींद्र उमाटे प्रकाश रेड्डी आधी सामाजिक कार्यकर्ते ांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकार्यांशी भेट घेत त्यांना लेखी निवेदन सादर केले.