Download Now Banner

This browser does not support the video element.

परळी: जगमिञ कार्यालयात एमआयएम युवक आघाडीचे शहराध्यक्ष उमर शेख व असंख्य तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटात प्रवेश

Parli, Beed | Oct 23, 2024
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसतसे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात विविध पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा धनंजय मुंडे यांचे नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा ओघ प्रचंड वाढला आहे. एम आय एम पक्षाचे युवक आघाडीचे शहराध्यक्ष शेख उमर यांच्यासह एम आय एम चे युवक आघाडीचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांचा आज ज्येष्ठ नेते वाल्मीक अण्णा कराड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश संपन्न झाला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us