आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद शहरातील श्री कोठे जिनिंग येथे सेवा पंधरवडा अंतर्गत कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेत पक्ष संघटन बळकटीकरण सेवा कार्य तसेच आगामी उपक्रमाविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आगामी काळात सेवा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी विविध मार्गदर्शक सूचना सुद्धा देण्यात आल्या.