आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या दरम्यान श्रावस्ती नगर येथे नांदेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शहरात झालेल्या अतीवृष्टीमुळे पालकमंत्री अतुल सावे यांनी शहरातील अनेक सखल भागाची पहाणी केली, शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले .श्रावती नगर , तेहरानगर , व शहरातील इतर भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले . शहराला पाण्याचा वेढा. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने बोटी द्वारे रेस्कयू केले त्यावेळी पालकमंत्री अतुल सावे म्हणाले 1983 नंतर पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस झाला