भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा किशोर वाघ यांनी आज बुधवार, ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्रींबद्दल अपमानास्पद शब्द वापरणे हा प्रत्येक भारतीय आईचा अपमान आहे. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी देशाची माफी मागायलाच हवी, असे त्या म्हणाल्या.