भारत पाक मध्ये क्रिकेट सामना होऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा आहे,मात्र सरकारचा निर्णय आहे,काही गोष्टी असतात ,बाहेरच्या देशात होत आहे,आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही,आम्हाला फक्त हिंदू एकत्र करायचे एवढंच उद्देश असल्याचं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने सांगण्यात आले आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सचिव शंकर कुलकर्णी यांची हॉटेल क्रेझी होम येथे आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता माहिती