केंद्र शासनाच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवाग्राम यांच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील आंजी (मोठी) येथील गुड शेफर्ड स्कूल आणि सरस्वती विद्यामंदिर या दोन शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्यांवर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.