आर्वी शहरातील मारुती वार्ड जवळील चौकाला श्री संत जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात यावे यासाठी श्री संताजी अखिल तेली समाज संघटन आर्वीद्वारे मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड यांना आज दुपारी चारच्या दरम्यान मनोज आगरकर यांच्या नेतृत्वात प्रवीण शेलोकर अतुल जयसिंगपूरे संदीप लोखंडे अभिजीत भीवगडे सौरभ गुल्हाने कुणाल कहारे विशु आगलावे ऋषी गुल्हाने पवन पडोळे शुभम शिरपुरे मनोज पाटील आकाश कळंबे राम कपिले रोहित किरपाणे गौरव निखाडे कुंदन चकोले अंकुश निखाडे विनय निखाडे आदींनी निवेदन दिले