उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने अजित पवारांची भेट घेत त्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, राज्यातील शेतकऱ्यांची तातडीने संपूर्ण कर्जमाफी करा यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी बोलताना दिली आहे.