मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते शेतकर्यांना नूकसान भरपाई मिळावी म्हणून खा. प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते.शासनाकडून याची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्यासाठी ४० कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांनी आज दूपारी काँग्रेस भवन सोलापूर येथे दिली