चोपडा ते फैजपूर जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर वाहन क्रमांक एम.एच.१९ एस.६३०३ यामध्ये सागर अशोक कोळी हा वाळू चोरी करून नेत होता. याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा त्याचे वाहन बुरुज चौक यावल येथे पकडण्यात आले. वाहन वाढू असा एकूण चार लाख ०७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व याप्रकरणी यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.