ओम शांती केंद्र लायन सेवा क्लबचे आज सकाळी 10 ते दुपारी चार पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन पारसे सभागृह येथे करण्यात आले होते या शिबिरात 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले राज योगिनी दादी प्रकाशमनीजी यांच्या 18 व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त हे आयोजन होते विधान परिषद आमदार दादारावजी केचे बालाजी ब्लड बँक अमरावती येथील डॉक्टर मनीष धारा, दिनेश मोटवानी लाईन सेवा क्लब अध्यक्ष वैभव फटिंग संदीप मुडे राजेश कटियारी डॉक्टर प्रकाश राठी आदी अनेकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती