आगामी श्री गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद उत्सवानिमित्त नांदुरा शहरासह तालुक्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी नांदुरा पोलिसांच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे उद्या दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नांदुरा तालुक्यातील पोलीस पाटील,सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, श्री गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, यांनी हजर राहणार आहेत.