रिसोड पोलीस स्टेशन मधील स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन दिनांक 9 सप्टेंबर रोजी उत्साहात सायंकाळी सहा वाजता संपन्न झाले. दुपारी दोन वाजता रिसोड पोलीस स्टेशन मधून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली वाशीम मार्गावरील कबीर कुटी समोरील विहिरीमध्ये संध्याकाळी सहा वाजता गणेश विसर्जन करण्यात आले