Download Now Banner

This browser does not support the video element.

खुलताबाद: शहरात हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन जर जरी जर बक्ष रह. यांच्या ७३९ व्या उरूसाला संदल मिरवणुकीने भव्य प्रारंभ

Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 31, 2025
हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन जर जरी जर बक्ष रह. यांच्या ७३९ व्या उरूसानिमित्त दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता दर्गा बाबा बुरहानोद्दीन गरीब रह. येथून जुलूस-ए-संदल मोठ्या उत्साहात काढण्यात आला. जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.उरूस निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उरूस मैदानात दुकाने, रहाट पाळणे उभारण्यात आले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us