तालुक्यातील वडकी येथे आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. बैलपोळा असल्याने शेतकर्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. वडकी येथील जुन्या आठवणी बाजार परिसरात बैलपोळा भरविणात येतो. बैलांचे ग्रामदैवत मारुती मंदिरात पूजन करून बैलपोळ्याला सुुुरुवात होते.