धुळे शहरात डीजे आणि लेझर लाईटच्या कर्णकर्कश आवाजाने होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन, धुळे शाखेने आज भव्य मूक मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवत, समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला