औंढा नागनाथ तालुक्यातील आमदरी येथील धुरपताबाई लक्ष्मण पोटे वय २१ वर्ष ह्या बाळंतपणासाठी माहेरी औंढा नागनाथ तालुक्यातील चोंडी शहापूर येथे आल्या होत्या २१ ऑगस्ट रोजी पोटात दुखू लागल्याने त्यांना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले धुरपताबाईंन बाळाला जन्म दिला परंतु प्रसूतीनंतर अति रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात रेफर केले येथे आईचा व नंतर बाळासाहेब मृत्यू झाला याबाबत औंढा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली